August 9, 2025

गोविंदपूर येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार उपक्रम

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदरबार उपक्रम घेण्यात आला.यावेळा ग्रामस्थांना वेगवेगळ्या योजना बद्दल माहिती देण्यात आली.बेटी बचाव बेटी पढाव,किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन,तसेच पशुसंवर्धन माहिती व योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आरोग्य व सकसआहारा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच घरकुला संबंधी माहिती देण्यात आली.बचत गटांना सुविधा व कर्जा विषयी माहिती देण्यात आली.अशा अनेक सरकारी योजना विषयी माहिती देण्यात आली.
    यावेळी ग्रामसेवक कसबे,सरपंच अशोक मस्के,उपसरपंच संतोष मुंडे,झांबरे एच.ए.विस्तार अधिकारी पंचायत समिती कळंब,प्रकल्प अधिकारी ताई बोराडे,थोरात ए.बी.अंगणवाडी पर्यवेक्षिका,डॉ.दिपाली मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी गोविंदपूर,श्रीमती खंदारे के.एस., साळुंके डी.टी.विस्तार अधिकारी, अलंकार बनसोडे,बाळासाहेब मुंडे,पवार गोविंद,श्रीमती मुळे ए.बी.शिक्षण विस्तार अधिकारी बीट गोविंदपूर,डॉ. राऊत पी.बी. पशु वैद्यकीय अधिकारी खामसवाडी,श्रीमती कावळे आक्षता कनिष्ठ अभियंता कळंब, ओव्हाळ आर.एस.कनिष्ठ अभियंता ग्रामिण पाणी पुरवठा, जाधव एस.के.कृषी सेवक,भोरे एस.टी., शेळके जी.डी.,सय्यद ए.एम.,गायकवाड एन.आर., कनकवाड मुख्याध्यापक गोविंदपूर,सहशिक्षकी दत्तात्रय दिवटे,धम्मशीला जाधव,सुमन सुरवसे,सुशाला पाटील,अर्चना मस्के,अश्विनी हिंगे,अनिता मुंडे, राजश्री मस्के,अश्विनी मस्के, विश्वानाथ सुरवसे,बाळू जाधव, अक्षय मुंडे,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!