February 9, 2026

गोविंदपूर येेथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा नविन प्रवेश व सत्कार

  • गोविंदपूर – कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथामिक शाळेत इ.१ली च्या विद्यार्थ्यांना फेटा बांधून एक साखरेचा हार व पुष्प गुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी सरपंच आशोक मस्के शाळेचे मुख्याध्यापक कनकवाड, शालेय व्यवस्थापन समिती आध्यक्ष्य सौ.वृंदावनी विष्णू मुंडे, कबन मुंडे,विष्णू मुंडे,विश्वास केंगार,बालाजी सुरवसे,माजी सैनिक मनोज मुंडे,भगवान घबाडे,समाधान माळी,राहुल मुंडे, हिंमत मुंडे,अतुल पाटील,धनंजय माळी,ज्योतिराम कोकाटे,संजय बिडवे,रामकिसन भांगे,कृष्णा मेणकुदळे,तसेच शिक्षक दत्तात्रय दिवटे,श्रीमती जयश्री पाटील, देशमाने बालासाहेब,श्रीमती कालिंदा मुंडे,श्रीमती होवाळ विद्या,श्रीमती नागटिळक आशाबाई,श्रीमती जमाले रोहिणी,संतोष ढोणे,राहूल माळी व पालक मोठ्या संख्याने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ढोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन कालिंदा मुंडे यांनी मानले.
error: Content is protected !!