August 8, 2025

मराठा आरक्षणासाठी तांदूळवाडीत आत्महत्या

  • तांदूळवाडी – येथील सेवा निवृत्त अंगणवाडी शिक्षिका जनाबाई जनक खोसे- तांबारे ता. कळंब जी. धाराशिव यांनी गरिबी, दुष्काळ परीस्थिती, नातु बाळांची शाळेची फी व मराठा आरक्षण मिळत नसल्याने जरांगे पटलांना पाठिंबा म्हणून त्यांनी दि.२९-१०-२३ रोजी दुपारी ५ वा. गळफास घेऊन आत्महत्या केली.
error: Content is protected !!