August 10, 2025

महिला बचत गटात पैसा जमा करून शहरांमध्ये आपल्या मुलाला टाकून दिला व्यवसाय

  • कन्हेरवाडी ( महेश फाटक ) – कन्हेरवाडी
    येथील क्रांतीज्योती महिला बचत गटाचे अध्यक्ष सौ. मंदाकिनी सुरेश सावंत यांनी आपल्या मुलाला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर इडली,डोसा,उत्तप्पा नाश्ता,चहा या नवीन व्यवसायाची सुरुवात
    दि.२ जानेवारी २०२५ रोजी नवीन वर्षाच्चा सुरवातीला कण्हेरवाडी येथील महेश सुरेश सावंत या युवकाने नवीन हॉटेल बिजनेशची ढोकी रोड कळंब या ठिकाणी सुरवात केली आहे.
    या हॉटेल उदघाटन साठी सरपंच अँड.रामराजे जाधव,माजी उपसरपंच मुधुकर मिटकरी, विवेकानंद मिटकरी,माजी उपसरपंच वसुदेव सावंत, बळीराम पांचाळ,उमेश गायकवाड,अक्षय सावत,संदीप खंडागळे,प्रताप सावंत, विजयकुमार सावंत,महेश मिटकरी लोकमत प्रतिनिधी. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक कळंब अलंकार बनसोडे,तालुका एम आय एस व्यवस्थापक अभिजीत पडवळ, तालुका एफ आय व्यवस्थापक पवन पडवळ,प्रभाग समन्वयक बापू वाघमारे,मकरंद कुलकर्णी, अमोल सालपे,या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!