धाराशिव (जिमाका) – मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.यावेळी कार्यालयातील कर्मचारी नंदू पवार,चित्रा घोडके,अनील वाघमारे,श्रीकांत देशमुख व युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रमोद राऊत उपस्थित होते.उपस्थितांनी देखिल प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान