August 10, 2025

वाढदिवस व नवीन वर्षानिमित्त भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न

  • कळंब – श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालक आश्रम तांदुळवाडी रोड येथे नवीन वर्षानिमित्त व अभय वार्ता न्यूजचे संपादक जयनारायण दरक यांच्या वाढदिवसानिमित्त
    डिकसळ,तांदळवाडी,बोर्डा,एसटी कॉलनी कळंब,व हनुमान मंदिर कळंब या चार ठिकाणच्या (भजनी मंडळ ) वारकऱ्याकडून भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
    यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश (बप्पा) टोणगे व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव आडसूळ यांनी जयनारायण दरक यांचा सत्कार केला. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
    या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने महिला व पुरुष भजनी मंडळ व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती
    या कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी केले .
error: Content is protected !!