धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 220 कारवाया करुन 1,73,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-चंद्रकांत महेश गायकवाड, वय 26 वर्षे, रा.चिंकुद्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव दि.25.12.2024 रोजी 15.05 वा. सु. चिकुंद्रा शिवारात अंदाजे 2,420 ₹ किंमतीच्या 11 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-बंडु दत्ता जाधव, वय 40 वर्षे, रा.गुंजेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव दि.25.12.2024 रोजी 18.45 वा. सु. किराना दुकाना समोरील अंगणात गुंजेवाडी येथे अंदाजे 875 ₹ किंमतीच्या 25 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-सुमन दशरथ चांदणे, वय 56 वर्षे, रा.देवळाली ता. तुळजापूर जि. धाराशिव दि.25.12.2024 रोजी 17.40 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अजय धर्मा सुरवसे, वय 42 वर्षे, रा. तेरखेडा वाशी जि. धाराशिव दि.25.12.2024 रोजी 18.30 वा. सु. तेरखेडा ते कडकनाथवाडी जाणारे कच्चा रोडवर अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.25.12.2024 रोजी 17.40 वा. सु. पो ठाणे आनंदनगर हद्दीत सिफा पान शॉपचे बाजूला रोडवर आनंदनगर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-संतोष सदाशिव पवार, वय 52 वर्षे, रा. आगड गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 17.40 वा. सु. सिफा पान शॉपचे बाजूला रोडवर आनंदनगर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.25.12.2024 रोजी 15.15 वा. सु. पो ठाणे ढोकी हद्दीत पेट्रोल पंप चौक ढोकी येथे मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुभाष्ज्ञ दादाहारी गाढवे, वय 40 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव हे 15.15 वा. सु.पेट्रोलपंप चौक ढोकी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 4,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशोक नारायण गायकवाड, वय 40 वर्षे, रा.परतापुर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.25.12.2024 रोजी 15.35 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.क्यु.7701 ही एनएच 52 रोडवर येडशी टोलनाका येथे धाराशिव कडे जाणारे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-महादेव इंद्रजीत सौदागर, वय 44 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची काळ्या रंगाची एक्स लुना कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 बी.सी. 0642 अंदाजे 60,000₹ किंमतीची ही दि.24.12.2024 रोजी 18.30 ते 24.00 वा. सु. शेत गट नं 310 निलेगाव शिवारातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव सौदागर यांनी दि.25.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बाबासाहेब संदिपान सरडे, वय 45 वर्षे, रा. मंगरुळ ता.तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे15,000₹ किंमतीची मोटरसायकल एम.एच. 25 एक्स 0762 ही दि.24.12.2024 रोजी नविन बसस्थानक गेटचे साईडला तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाबासाहेब सरडे यांनी दि.25.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम व इतर 05ते 05 इसम सर्व रा जे.एस.डब्ल्यु पवनचक्की कंपनी यांनी दि.14.12.2024 रोजी 13.00 वा. सु. बारुळ शिवारातील शेतात तुळजापूर येथे फिर्यादी नामे-सचिन प्रभाकर ढोंबरे, वय 32 वर्षे, रा. बारुळ ता.तुळजापूर जि. धाराशिव यांची 20 गुंठे जमीन भाडे तत्वावर दिलेली असुन नमुद आरोपींनी 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमीनीवर अतिक्रमण करुन मोठ्या- मोठ्या पवनचक्कीच्या गाड्या शेतातुन घेवून जाण्याचे व झाडे तोडल्याने फिर्यादी हे विचारण्यास गेल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सचिन ढोंबरे यांनी दि.25.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 191(2)191(3),190, 352, 351(2),351 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-बालाजी बळीराम राउत, रा. पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.12.2024 रोजी 12.00 वा. सु. शेताजवळ पिंपरी येथे फिर्यादी नामे-साहेबराव मारुती राउत, वय 44 वर्षे, रा. पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतरस्त्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-साहेबराव राउत यांनी दि.25.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115 (2) 352, 351(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-बाळासाहेब महादेव राउत, साहेबराव महादेव राउत, दयानंद महादेव राउत, सर्व रा. पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.12.2024 रोजी 12.00 वा. सु. पिंपरी येथील शेतशिवार येथे फिर्यादी नामे-बालाजी बळीराम राउत, वय 44 वर्षे, रा. पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतरस्त्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी राउत यांनी दि.25.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115 (2) 352, 351(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे- श्रीकांत प्रभाकर जाधव, वय 37 वर्षे, रा. देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 21.12.2024 रोजी 06.30 वा. सु. नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर देवसिंगा तुळ शिवार येथुन पायी चालत रोड ओलांडत होते. नळदुर्ग कडून येणारी कार क्र एमएच 25 ए.जे. 7922 चा चालक आरोपी नामे-बालाजी राठोड रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून श्रीकांत जाधव यांना धडक दिली. या अपघातात श्रीकांत जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रभाकर बाळासाहेब जाधव,वय 66 वर्षे,रा. देवसिंगा तुळ ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.25.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281,125(अ), 125(ब) 106 सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे: मयत नामे-विश्वनाथ निवृत्ती राउत, वय 50 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.20.12.2024 रोजी 18.30 वा. सु. सावरगाव सुरतगाव रस्त्याने पायी जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 ए.ए. 8284 चा चालक आरोपी नामे- प्रताप भास्करराव माने, वय 55 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून विश्वनाथ राउत यांना धडक दिली. या अपघातात विश्वनाथ राउत हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-काशीनाथ निवृत्ती राउत, वय 50 वर्षे, रा. सावरगाव ता. तुळजापूर जि.धाराशिव यांनी दि.25.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281,125(अ), 125(ब) 106 सह मो.वा.का. कलम 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील