August 9, 2025

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कार्यकाल वाढवा

  • कळंब – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या कार्यकाळ वाढवा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना दि.९ डिसेंबर २०२४ रोजी युवा कार्य प्रशिक्षण शिक्षक कमिटी तालुक्याच्या वतीने कळंब तहसीलदार यांना देण्यात आले.
    युवा कार्य प्रशिक्षण शिक्षक याप्रसंगी कमिटीचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!