February 9, 2026

प्रकाश शिंदे यांचा ज्ञानप्रसार विद्यालयाच्या वतीने सत्कार

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने संस्थेचे जेष्ठ संचालक प्रकाश साहेबराव शिंदे यांनी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा.येथे सदिच्छा भेट दिली.
    त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य जगताप एस.डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!