भोसा – ऑल इंडिया पँथर सेना पुरस्कृत कळंब-धाराशिव मतदार संघातील अपक्ष उमेदवार अशोक कसबे यांनी भोसा येथे गाठीभेटी साठी गेलो असता त्यांना मतदारांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळाला. याप्रसंगी काही मतदार हे आपले मत व्यक्त करताना मतदार संघात बदल करण्याची मानसिकता पक्की झालेली आहे तसेचकुठे ३०० रुपये तर कुठे ५०० रुपये रोज देऊन लोक नेले जातात असे म्हणाले. याप्रसंगी उमेदवार अशोक कसबे म्हणाले की,दोन्ही शिवसेना एकाच माळेच्या मणी आहेत हे सिद्ध झालं आहे.मतदारसंघात संपूर्ण परिवर्तनाशिवाय पर्याय नाही म्हणून मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे. याप्रसंगी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी