August 10, 2025

अपक्ष उमेदवार अशोक कसबे यांच्या बैठकीस उत्फुर्त प्रतिसाद

  • भोसा – ऑल इंडिया पँथर सेना पुरस्कृत कळंब-धाराशिव मतदार संघातील अपक्ष उमेदवार अशोक कसबे यांनी भोसा येथे गाठीभेटी साठी गेलो असता त्यांना मतदारांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळाला.
    याप्रसंगी काही मतदार हे आपले मत व्यक्त करताना मतदार संघात बदल करण्याची मानसिकता पक्की झालेली आहे तसेच कुठे ३०० रुपये तर कुठे ५०० रुपये रोज देऊन लोक नेले जातात असे म्हणाले.
    याप्रसंगी उमेदवार अशोक कसबे म्हणाले की,दोन्ही शिवसेना एकाच माळेच्या मणी आहेत हे सिद्ध झालं आहे.मतदारसंघात संपूर्ण परिवर्तनाशिवाय पर्याय नाही म्हणून मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे.
    याप्रसंगी गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!