
- कळंब – महान सम्राट अशोक विजयादशमी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी भीमनगर मित्रपरिवारातर्फे सोजर मतिमंद अनाथाश्रम मध्ये बालकांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.
त्याप्रसंगी अमित गांजिकर,आदित्य कसबे , आकाश खंडाळे,सम्राट गायकवाड,लखन गांजिकर,पिंकू गायकवाड,यशपाल गायकवाड,रोहन कसबे , ऋषिकेश ओव्हाळ व प्रशांत विद्यागर यांनी सहकार्य केले
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी