June 20, 2026

तहसील कार्यालयात स्वच्छता मोहीम करून गांधी जयंती साजरी

  • कळंब. (महेश फाटक ) – कळंब तहसील कार्यालयामध्ये दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी गांधी जयंतीनिमित्त तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबवून गांधी जयंती उत्साहात साजरी केली.
    यावेळी स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे,अव्वल कारकून पवार,मोरे,कळंब मंडळ अधिकारी जगताप, तलाठी शिरशेवाड व नगरपरिषद मधील सफाई कामगार कर्मचारी चे उपस्थित होते.
error: Content is protected !!