August 9, 2025

नूतन तहसीलदार हेमंत ढोकळे यांचा सत्कार

  • कळंब – कळंब तालुका व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने नूतन तहसीलदार हेमंत ढोकळे यांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमर चोंदे,कळंब तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप, साप्ताहिक विंग तालुका उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ बारगुले आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!