September 20, 2026

माजी समाजकल्याण सभापती दगडू धावारे यांना मातृशोक

  • ढोकी (राहुल पोरे यांजकडून ) – ढोकी (तेर) ता.जि.धाराशिव येथील माजी समाजकल्याण सभापती दगडू धावारे यांच्या मातोश्री कालकथीत सखुबाई मुरलीधर धावारे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता अल्पशा आजाराने पेट्रोल पंप ढोकी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात चार मुले सुना, नातवंडे,पतरुंडे असा मोठा परिवार आहे.
    दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान त्यांच्या वर ढोकी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
error: Content is protected !!