ढोकी (राहुल पोरे यांजकडून ) – ढोकी (तेर) ता.जि.धाराशिव येथील माजी समाजकल्याण सभापती दगडू धावारे यांच्या मातोश्री कालकथीत सखुबाई मुरलीधर धावारे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता अल्पशा आजाराने पेट्रोल पंप ढोकी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले सुना, नातवंडे,पतरुंडे असा मोठा परिवार आहे. दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान त्यांच्या वर ढोकी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
More Stories
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जनकल्याण अर्बन को-ऑप बँक २०२४ वर्षी बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित