कळंब – तालुक्यातील सौंदाणा (अंबा) येथील जेष्ठ नागरिक ज्ञानोबा रघुनाथ लकडे (वय 92) यांचे बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे यांचे वडील होत. त्यांच्यावर सौदणा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार विक्रम काळे,डॉ.नरेंद्र काळे, अनिल काळे,पत्रकार रणजित खंदारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांना त्यांचा मुलगा बालाजी लकडे यांनी भडाग्नी दिला. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे शुक्रवारी रक्षा विसर्जन करण्यात येणार आहे.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी