मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेटचे,अँग्रो इंडस्ट्रीज चेअरमन हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टिस्टेटचे मुख्य लेखापाल व टॅक्स विभाग प्रमुख इम्रान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्य शाखेच्या कार्यालयात त्यांचा चेअरमन व मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत मडके व सौ.रुक्मिणी मडके यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट व अँग्रो इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके,आय टी विभागप्रमुख प्रमोद मडके,फंड नियोजन प्रमुख सुरज मडके,ठेवी विभाग प्रमुख संगिता मडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश