August 9, 2025

पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम रचना व प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन

  • लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २५ जून २०२४ रोजी स. १०.३० वा. ते सायं. ०५ वा. पर्यंत महाविद्यालयाच्या व्होकेशनल सभागृहामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम रचना आणि प्रवेश प्रक्रिया या विषयावर संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळा, विद्यालय, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
    या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रवीण जी सरदेशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर बीजभाषक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी.एन.मोरे,डॉ. डी. एम.खंदारे, अधिष्ठाता डॉ.पी.ए. खडके अधिष्ठाता, डॉ.सी.व्ही. बाविसकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
    तसेच श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), अधिव्याख्याता डॉ. सुचित्रा जाधव, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसे चिंचोलीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज येरटे, संचालक ललिताबाई पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक काशिनाथ साखरे, संचालक गुरुलिंगप्पा धाराशिवे, संचालक महेश हालगे यांची उपस्थिती लाभणार आहे.
    या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पदवी प्रथम वर्ष अभ्यास करून रचना व प्रवेश प्रक्रिया या संदर्भात विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
    या कार्यशाळेला श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील युनिट प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, समन्वयक डॉ. दीपक चाटे यांच्यासह समिती सदस्य डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. सदाशिव दंदे, डॉ. दिनेश मौने, डॉ. यशवंत वळवी, डॉ. आनंद शेवाळे, डॉ. नल्ला भास्कररेड्डी, डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. रमेश तडवी, डॉ. विजयकुमार सोनी, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. शितल येरुळे, प्रा. वनिता पाटील, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. नितीन वाणी, डॉ. अश्विनी रोडे, प्रा. व्यंकट दुडिले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी आवाहन केले आहे.
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम रचना व प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन.
    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते उद्घाटन
    लातूर दि. २२ जून
    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २५ जून २०२४ रोजी स. १०.३० वा. ते सायं. ०५ वा. पर्यंत महाविद्यालयाच्या व्होकेशनल सभागृहामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम रचना आणि प्रवेश प्रक्रिया या विषयावर संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळा, विद्यालय, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
    या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रवीण जी सरदेशमुख हे उपस्थित राहणार आहेत. तर बीजभाषक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. डी. एम. खंदारे, अधिष्ठाता डॉ. पी. ए. खडके अधिष्ठाता, डॉ. सी. व्ही. बाविसकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
    तसेच श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), अधिव्याख्याता डॉ. सुचित्रा जाधव, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसे चिंचोलीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज येरटे, संचालक ललिताबाई पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक काशिनाथ साखरे, संचालक गुरुलिंगप्पा धाराशिवे, संचालक महेश हालगे यांची उपस्थिती लाभणार आहे.
    या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० पदवी प्रथम वर्ष अभ्यास करून रचना व प्रवेश प्रक्रिया या संदर्भात विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
    या कार्यशाळेला श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेतील युनिट प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होण्याचे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, समन्वयक डॉ. दीपक चाटे यांच्यासह समिती सदस्य डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. सदाशिव दंदे, डॉ. दिनेश मौने, डॉ. यशवंत वळवी, डॉ. आनंद शेवाळे, डॉ. नल्ला भास्कररेड्डी, डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. रमेश तडवी, डॉ. विजयकुमार सोनी, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. शितल येरुळे, प्रा. वनिता पाटील, डॉ. गुणवंत बिरादार, प्रा. नितीन वाणी, डॉ. अश्विनी रोडे, प्रा. व्यंकट दुडिले आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी आवाहन केले आहे.
error: Content is protected !!