धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे ह्या रविवार, 23 जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार 23 जून रोजी सकाळी 7 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी 7.50 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानीचे दर्शन.सकाळी 7.50 ते 8.50 वाजता श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर दर्शन व राखीव.सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव.सकाळी 9 ते 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 10 ते 11 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे पत्रकार परिषद.सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून अक्कलकोटकडे (सोलापूर) प्रयाण करतील.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान