August 9, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मजुराचा विमा

  • कळंब – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१ मे २०२४ रोजी कळंब शहरातील कष्टकऱ्या १०० मजुरांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या संकल्पनेतून काढण्यात आला.
    याप्रसंगी काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष पांडुरंग (तात्या) कुंभार,पत्रकार बालाजी निरफळ, पत्रकार शीतलकुमार घोंगडे, सचिन काळे,रोहित कसबे,अनिल शिंपले,रोहित हारकर,बळीराम चव्हाण,निर्भय घुले आदिंची उपस्थिती होती.
error: Content is protected !!