- कळंब – कळंब शहरातील जान्हवी गिरीश कथले यांनी इलिनोईस विद्यापीठ,शिकागो, अमेरिकेतून मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स ही पदवी विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण केली. शिक्षण शाहू महाविद्यालय लातूर, काशीबाई नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे येथे झाले आहे. या एम.एस पदवी प्राप्त झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड