August 9, 2025

तात्यासाहेब पाटील यांचा लोककल्याण संस्थेच्या वतीने सत्कार

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेच्या ज्येष्ठ संचालकपदी तात्यासाहेब रावसाहेब पाटील मोहा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ज्ञानप्रसार विद्यालय मोहा येथे लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळका धानोराचे सचिव सहशिक्षक शेवाळे कमलाकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या ज्ञान प्रसार विद्यालयातील क्रिडाशिक्षक मडके संजय,सोलनकर शहाजी, श्रीमती.पांचाळ उषा, श्रीमती.सोनवणे निता, टोपे मामा आदिंची उपस्थिती होती.
error: Content is protected !!