August 8, 2025

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डिकसळ येथे उत्साहात साजरी

  • डिकसळ (राजेंद्र बारगुले) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील डिकसळ येथे दि.२९ एप्रिल २०२४ रोजी भव्य दिव्य जयंती व मिरवणूक काढून उत्साहात साजरी करण्यात आली.
    याप्रसंगी भीमजन्मोत्सवाचे अध्यक्ष विशाल वाघमारे,उपाध्यक्ष सुरज वाघमारे,अविनाश वाघमारे, शिवनारायण वाघमारे,अजय वाघमारे,सिद्धार्थ वाघमारे, निखिल वाघमारे,बाळू वाघमारे, रामभाऊ वाघमारे, सोयल वाघमारे ,बाबा आदमाने ,रुपेश वाघमारे,बंटी विशाल वाघमारे, सुबोध वाघमारे,सुशील वाघमारे आदी w कंपनीचे सदस्य सहभागी होते.
error: Content is protected !!