धाराशिव (माध्यम कक्ष) – ४० – उस्मानाबाद लोकसभा निवडणूक -२०२४ करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) प्रमोदकुमार उपाध्याय यांचे जिल्हयात आगमन झालेले असून त्यांचा मुक्काम व कार्यालय शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथील वेरुळ या सूटमध्ये आहे.तसेच त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२ – २३५४७० असून त्यांचा भ्रमणध्वनी ७८२१८५६८१३ हा आहे. निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्याशी निवडणूकविषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी १०.०० ते ११.०० ही ठेवण्यात आलेली आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान