धाराशिव – जिल्ह्यामधील कळंब तालुक्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तालुका उपअध्यक्ष पदी आकाश रमेश पवार यांची निवड करण्यात आली,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष पै.दीपकराव जाधव, जिल्हा अध्यक्ष जोतिराम कोरे,जिल्हा संघटक – संजय कोळी,जिल्हा उपाध्यक्ष – सतीश वैद्य व तालुका अध्यक्ष शंकरराव कराड,तसेच या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर गणेश देवकर,प्रवीण पवार,शाकिंदर चव्हाण,दिलीप गर्जे,यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.इतर मान्यवर नवनियुक्त पदाधीकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले