येरमाळा – येथील सिद्धार्थ नगर मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन व ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथमतः येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि महेश क्षिरसागर यांच्या हस्ते धवजारोहन करून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस भारतीय स्टेट बँक शाखा येरमाळा व्यवस्थापक शरद वाठोडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मुरहारी कांबळे,विकास बारकूल,माजी सभापती पं.स.कळंब छाया वाघमारे,उपसरपंच गणेश बारकूल, निशिकांत गायकवाड, धनंजय बारकूल आदी बौद्ध उपासक,उपासिका तथा बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
ज्ञान महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना ज्ञानोद्योग विद्यालयात अभिवादन
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त येरमाळा येथे अभिवादन
ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन