Skip to content
- कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी २०२४ राजी शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यालयाचे काकासाहेब मुंडे,विश्वस्त तथा माजी नगरसेवक डॉ.सुनील गायकवाड,लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,सुरेश इंगळे,सामाजिक कार्यकर्ते कैलाश जावळे,भाऊसाहेब कुचेकर, आर.पी.आय चे तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे,व्यावसायिक प्रविण गायकवाड,बांधकाम कन्ट्रक्शनचे माणिक गायकवाड,मोहन गायकवाड,फार्माशीष्ट नरसिंह पवार,पत्रकार सचिन तिरकर,नितीन हौसलमल,सागर पट्टेकर,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले