August 9, 2025

थोडसरवाडीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

  • धाराशिव – धाराशिव तालुक्यातील थोडसरवाडी येथील
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी कुळवाडी भूषण बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शाळेच्या सभागृहात मुख्याध्यापक श्रीमती. मंगल सोपान आवटे-घोडके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
    ” सुंदर माझी शाळा” हा शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत उपक्रम राबविण्यात आला.
    याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!