August 9, 2025

त्यागमूर्ती माता रमाईस अभिवादन

  • कळंब (शिवराज पौळ) – त्यागमूर्ती माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी कळंब मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
    त्यागमूर्ती माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरातील आठवडी बाजार रोडवरील माळी लॅब येथे साजरी करण्यात आली.
    यावेळी टी.जी.माळी ,दिपक जाधव,संतोष भोजने,अरुण माळी,सचिन डोरले,विष्णू पांचाळ, बाळू पौळ ,श्रीकांत खारके, माऊली,धीरज दुधाळ उपस्थित होते.
error: Content is protected !!