- कळंब- येथील ज्येष्ठ नागरिक जलील भाई काझी (८० ) यांचे दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सामाजिक तसेच शिंदे शिवसेना पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते शकील भाई काझी व दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक ३० जानेवारी रोजी मक्का मज्जिद ढोकी रोड येथील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती .
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी