कळंब (जयनारायण दरक) – कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ या नोंदणीकृत मंडळाची कळंब तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.मंडळाचे तालुकाध्यक्ष धनंजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध पदांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी पार्श्वनाथ बाळापुरे,संघटक – बालाजी अडसूळ,सचिव – भिकाजी जाधव,सहसचिव -सुशीलकुमार पाटील,श्रीकांत बरकते, कोषाध्यक्ष -संभाजी गिड्डे, उपाध्यक्ष – वैभव पाटील,दत्ता गायके, समीर मुल्ला कोषाध्यक्ष – विकास कदम,सहसंघटक -प्रवीण तांबडे सह कोषाध्यक्ष -प्रशांत पडवळ, विकास वाघ यांचा समावेश आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीनंतर सत्कार करण्यात आला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले