शिराढोण – व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग कळंब तालुका प्रसिद्धी प्रमुख तथा सा.साक्षी पावनज्योतचे शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे यांच्या आजी कै.जनाबाई दगडू माळी (वय १०९) यांचे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,नातवंडे आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात