आयु.प्राजक्ता काकासाहेब पोटभरे, लातूर व आयु.प्रशांत भाऊसाहेब मोरे,अकणी ता.मंठा जी.जालना यांचा साक्षगंध कार्यक्रम दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ०१.३० वाजता केशवनगर, लातूर येथे संपन्न झाला.या प्रसंगी सा.साक्षी पावन ज्योत परिवाराकडून अंक देऊन शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी डावीकडून भालचंद्र ब्लड बँकेचे महेंद्रकुमार गांधले,बोद्धाचार्य विलास घारगावकर, मुख्य संपादक सुभाष घोडके, काकासाहेब पोटभरे, खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालिका रंजना घोडके, लताबाई पोटभरे आदी
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे