कळंब – देशाच्या जडणघडणीत अनेक प्रकारच्या कारागीरांचा समावेश होतो.यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळतील आपल्या कौशल्यातून विविध साधनांचा वापर करून स्वयंरोजगाराला साठी निर्मित करणारे हे श्रमजीवी देशातील महत्त्वाचा घटक आहेत. या पारंपारिक कलाकार आणि कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते सुतार सोनार लोहार कुंभार न्हावी शिल्पकार होडी बनवणारे यासारख्या व्यवसायात गुंतलेले हे कारागीर आपली कौशल्य केव्हा व्यवसाय पिढ्यान पिढ्या पुढे चालवतात या कुटुंबामध्ये आजही पारंपारिक गुरु शिष्य परंपरा अस्तित्वात आहे त्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा अंतर्गत समाविष्ट व्यवसाय सुतार नवका कारागीर अस्त्रकार लोहार हॅमर आणि टूलकिट कारागीर कुलूप कारागीर सोनार कुंभार शिल्पकार चर्मकार चपला आणि पात्र आणि कारागीर राज मिस्त्री बास्केट चटई झाडू कायर विणकर वाघोली खेळणे कारागीर नाभिक पुष्पकारागीर धोबी शिंपी मस्यजाळे कारागीर या सर्व बांधवांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिन भैय्या डोरले यांनी केले आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक राशन कार्ड 12 अंकी नंबर आवश्यक जातीचे प्रमाणपत्र असेलतर. उत्पन्नाचे प्रमाणपत्र दोन फोटो बँक पासबुक डिटेल नॅशनल बँक तरी सर्व समाज बांधवांनी विश्वकर्मा योजनेचा जास्तीत जास्त बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान सचिन भैय्या डोरले अध्यक्ष विश्वकर्मा सुतार संघटना कळंब यांनी केले आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन