March 26, 2026

रमाकांत कुलकर्णी यांचे दुखद निधन

  • कळंब –पिंपळगाव (डोळा) येथील सेवानिवृत्त प्राचार्य (डाएट) रमाकांत जगनाथ कुलकर्णी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५.०० च्या दरम्यान काब्रा हॉस्पिटल,बार्शी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रत्नमाला, रत्नाकर व रविकिरण अशी दोन मुले,रेवती व रेखा ह्या दोन मुली सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर कळंब येथे सायंकाळी ६.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
    साक्षी पावनज्योत परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
error: Content is protected !!