March 26, 2026

लेझीम-टिपरीच्या गजरात समता इंग्लिश स्कूलमध्ये गणरायाला निरोप

  • कळंब – सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिराढोण संचालित समता इंग्लिश स्कूल,डिकसळ येथे दि.६ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पारंपारिक लेझीम व टिपरीच्या तालावर गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
  • या निरोप सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक सौ. वनिता टोम्पे तसेच प्रियांका ताबडे, प्रियांका सोळंके,प्रतिभा टकले, मोहिनी देवकते,प्रमोद चव्हाण, नितीन पाटोळे आणि यश खरबडे यांनी विशेष सहकार्य केले.
error: Content is protected !!