June 22, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा  

धाराशिव (जिमाका) – संविधान दिनानिमित्त दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने,महसूल सहाय्यक प्रमोद चंदनशिवे,राजेश भवळ, चंद्रकांत गजभार,श्री.ठाकूर,शामल वाघमारे,कल्पना काशीद,उषा अकोसकर तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!