March 26, 2026

राकेश घोडके यांचे अभिष्टचिंतन उत्साहात संपन्न

  • कळंब – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंब संचलित साक्षी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल घडविणारे प्रा.राकेश घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी क्लासमध्ये सायंकाळी ५ वाजता इयत्ता १० वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने सत्कार करून केक कापून अभिष्टचिंतन उत्साहात करण्यात आले.
    याप्रसंगी कृष्णा गायकवाड,आर्यन रणदिवे,आकाश कुपकर,अनिश रणदिवे,मनीष रणदिवे,संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके,पृथ्वी गायकवाड,गौरी मेटे,दीक्षा गायकवाड,राजनंदनी सावंत, सिद्धी रणदिवे वैष्णवी मुरकुटे, जागृती माने आदींची उपस्थिती होती.

साक्षी कोचिंग क्लासेस येथे आर्यन बनसोडे,यश बनसोडे यांनीही राकेश घोडके यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी ओम बाल रुग्णालयातच रोहित कसबे आणि गौतम सिरसट यांनी सत्कार करून केक कापून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन उत्साहात करण्यात आले.

  • नंतर संध्याकाळी ८ वाजता ओम बालरुग्णालयात रुग्णांची निस्वार्थ सेवा करून समाजाप्रती कर्तव्य बजावणारे राकेश रंजना सुभाष घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त बालरोगतज्ञ डॉ.रमेश जाधवर व डॉ.संजिवनी जाधवर यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पहाराने सत्कार करून केक कापून उत्साहात अभिष्टचिंतन करण्यात आले.
    याप्रसंगी रोहन जगताप,आकाश जाधव,शुभम थोरात,आदर्श मुंडे, राम कदम,सिद्धी मेडिकल चे मालक चंद्रकांत चाटे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!