February 9, 2026

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले २२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात

  • धाराशिव (जिमाका)- केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.दि.२२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४५ वाजता धाराशिव रेल्वे स्थानक येथे आगमन. पहाटे ५ वाजता धाराशिव रेल्वेस्थानक येथुन शिंगोली सर्किट हाऊस येथे आगमन व राखीव. सकाळी ८ वाजता भूमकडे प्रयाण. सकाळी ८:४५ वाजता भूम येथील भीमनगरमध्ये भागवत शिंदे यांच्या पत्नी व परिवाराची सांत्वनपर भेट. सकाळी १० वाजता भूम येथून धाराशिवमार्गे धाराशिव तालुक्यातील सारोळा (बु) येथे भालचंद्र कठारे यांच्या घरी सांत्वनपर भेट.दुपारी १२ वाजता धाराशिवमार्गे सोलापूर येथून सांगोलाकडे प्रयाण करतील.
error: Content is protected !!