कळंब – शहरातील शिक्षक श्रीअंश पांगळ यांचे चिरंजीव कु.यश श्रीअंश पांगळ याची निवड प्रकाशदादा जैन आयुर्वेदिक कॉलेज, जामनेर (BAMS) येथे झाल्याबद्दल बिक्कड सर व मित्र परिवार यांच्या वतीने यश पांगळ , आईवडील व आजोबा यांचा सत्कार अप्टेक कॉम्प्युटरचे संचालक प्रा.संजय घुले,कर सल्लागार दत्तात्रय टोणगे, मुख्याध्यापक राजेंद्र बिकड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष मोहिते,अमोल बाबळे,संतोष ठोंबरे , उत्तम ढेपे,प्रकाश शिंदे,अभिजीत डांगरे , राजेश काळे,गोविंद टेळे , ऋषिकेश साबळे,लक्ष्मण लाखे,चटलेवाड, दिलीप डोईफोडे,संजय तांबारे, रमेश शिंदे,रामढवे,रामहारी मुंडे,काळे,श्रीकांत शेगदार, महारूद्र वाघचौरे, गणेश डोंगरे इत्यादी मित्र परिवार उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन