March 26, 2026

गणेश पांचाळ याचा अपघाती मृत्यू

  • कळंब – तुळजापूर वीज वितरण कार्यालय वरिष्ठ तंत्रज्ञ (एम.एस.ई.बी.लाईनमन) म्हणून सेवेत असलेले कळंब येथील गणेश रमेश पांचाळ आपल्या सहकार्या सोबत दुचाकीवरून कळंब येथून आपल्या नोकरीच्या ठिकाणी तुळजापूरकडे जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचार घेत आहेत.ही घटना 16 मे रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान उपळा पटी धाराशिव येथे घडली त्यांच्या पार्थिवावर दिनांक 17 मे रोजी मांजरा काठ येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वडील रमेश पांचाळ,भाऊ निलेश पांचाळ ,पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
error: Content is protected !!