कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 96 टक्के लागला.परीक्षेत एकूण बसलेले विद्यार्थी 236 उत्तीर्ण विद्यार्थी 226. विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी 87, प्रथम श्रेणी 68, द्वितीय श्रेणी 59, तृतीय श्रेणी 12 विद्यार्थी तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल 97.56%, कला शाखेचा निकाल 90.62%, विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग भवर , सहसचिव भागवत सुरवसे,संचालक सूर्यकांत चव्हाण पालक प्रतिनिधी डॉ.सुनील थळकरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ मीनाक्षी शिंदे भवर ,उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत, पर्यवेक्षक शंकर गोंदकर उपस्थित होते. सत्कारमूर्ती मध्ये वाणिज्य शाखेचे ठोंबरे प्रगती 88.50% प्रथम, अडसूळ माधवी80.83% द्वितीय, बेडके निकिता79.83% तृतीय कला शाखेमध्ये करडे ऋतुजा 85.33%, कदम संकेत 72.83%, हजारे मानसी 67.50%, विज्ञान शाखेमध्ये सय्यद आयेशा 71.50%, यशवंत अनुजा 69.50%, कुंभार चैतन्य 67.67% यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दहावी बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये उपाडे प्रथमेश 98.20 % प्रथम कातमांडे व्यंकटेश 95.40%, द्वितीय निंबाळकर समृद्धी 95.20%, तृतीय थळकरी गार्गी 94.60%, भवर पियुष 93%, गोडगे आदिती 92.60%, घुले वैष्णवी 92.40%, कुलकर्णी ऋतुजा 91.60%, शेख सिमरन 90.80%, कणसे चैतन्य 90.80%, तांबोळी सनोबर90.60%, वाघमारे अथर्व 90.60%, वाघमारे सृष्टी 90.40%, महाकुंडे आदित्य90.40%, शेवडे श्रुती 89.80%, माळी संकीता89.60%, गव्हाणे श्रावणी 89.40%, चोंदे प्रतीक्षा 89.20%, जाजू पृथ्वीराज 89%, गव्हाणे यशराज 88.80%, रामेश्वरऋतुजा88.80%, मोहिते वैष्णवी 88.80%, देशमुख संयुक्ता 88.80% इटकर श्रावणी88.60%, वाघमोडे आकांशा 88.60% चोंदे पियुष 88.40%, मुळे वेदिका 88%, नाईकवाडे अस्मिता 87.80%, वाकडकर ऋतुजा 87.40%, गायकवाड श्रेया 87.20%, कुपकर श्रावणी86.60%, जमाले प्रांजली 86.40%, परकाळे ओंकार86.20%, कदम प्रतीक्षा 85.60% खंदारे जानवी 85% कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शंकर गोंदकर यांनी केले सूत्रसंचालन परमेश्वर मोरे व सूर्यभान सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन जीवन सिंह ठाकुर यांनी मानले यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे