August 9, 2025

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

  • कळंब -विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी दि.११ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड ,शिवाजी शिरसाट,माणिक गायकवाड,सुमित रणदिवे,रमेश भोसले ,जीवन बचुटे,मोहन गायकवाड,राजाभाऊ गायकवाड,नागेश धीरे,बजरंग धावारे,रवी कदम,शोख मामु यांच्या सहीत मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!