धाराशिव – दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी सुभेदार रामजी आंबेडकर नगर,तांबरी विभाग मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय बार्शी रोड, धाराशिव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नगरसेवक राणा बनसोडे यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला खासदारओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जय ज्योती जय क्रांती असा जय घोष करण्यात आला. यावेळी रियाज शेख,सोमनाथ गुरव,अभिराज कदम,प्रतापसिंह शेंडगे,पिंटू भैय्या कोकाटे,विकी ढेरे,प्रवीण केसकर,सोहन कांबळे,सौरभ कांबळे, प्रभागातील युवक ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी