कळंब – बहुजनाच्या न्याय व हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ‘सा.साक्षी पावनज्योत’या प्रसिद्ध साप्ताहिकाच्या शिराढोण सर्कल प्रतिनिधीपदी परमेश्वर खडबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीप्रसंगी आरोग्य कर्मचारी लक्ष्मीकांत साखरे यांच्या हस्ते खडबडे यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाला संपादक सुभाष घोडके,निवासी संपादक रामेश्वर खापे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. नियुक्त प्रतिनिधी परमेश्वर खडबडे यांना पुढील पत्रकारितेच्या वाटचालीसाठी संपादकीय मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर