तांदूळवाडी – येथील सेवा निवृत्त अंगणवाडी शिक्षिका जनाबाई जनक खोसे- तांबारे ता. कळंब जी. धाराशिव यांनी गरिबी, दुष्काळ परीस्थिती, नातु बाळांची शाळेची फी व मराठा आरक्षण मिळत नसल्याने जरांगे पटलांना पाठिंबा म्हणून त्यांनी दि.२९-१०-२३ रोजी दुपारी ५ वा. गळफास घेऊन आत्महत्या केली.
More Stories
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान