- कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर या ठिकाणी भिमाई महिला मंडळ भिमनगरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अभिवादन केले.
याप्रसंगी अध्यक्षा सुनंदा सुनील गायकवाड,समीक्षा गायकवाड,विमल गायकवाड, कालींदा हौसलमल,रंदावणी हौसलमल,श्वेता गायकवाड,साक्षी गायकवाड,श्वेता गायकवाड व सदस्यांची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी