कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक यांच्यावतीने बोलोद्यान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, गुणवंत कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अच्युतराव माने,ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू भाऊ ताटे,मधुकर शीलवंत,माधवसिंग राजपूत, सतपाल बनसोडे,किशोर वाघमारे,बाळासाहेब हौसलमल, रफिक शेख यांनी अभिवादन केले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर