August 8, 2025

हनुमंत तौर यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान

  • मोहोळ (शैलेश वेदपाठक) – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल कळंब तालुक्यातील गौर येथील हनुमंत तौर यांना ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
    शहाजीराव पाटील सभागृह मोहोळ.जि.सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार हनुमंत तौर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    यावेळी.कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब फाटे,अखिल भारतीय मराठी शाहीर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील सेवानिवृत्त,पोलीस उपअधीक्षक,रोहिणी पराडकर साहित्यिक कोल्हापूर,संतोष कोल्हाळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!